जनतेच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी ‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत आज माझ्या कार्यालयात हजर होतो. यावेळी भेटीसाठी आलेल्या नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.