नियमित जनता दरबाराचे आयोजन करून मतदारांना बरोबर राज्य शासनाची विविध खाती आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संबंधित नागरिकांच्या समस्यांची चर्चा करण्यासाठी मला भेटू शकतात या दरबारात मुळे नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजण्याचे तसेच त्यांना त्यांच्या लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधीला भेटण्याची संधी मिळते असे दुहेरी कार्य पार पडते राजकारणाबरोबरच मी समाजाचे देखील देणे लागतो ही बाब लक्षात घेऊन समाजातील रुग्ण महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व सुरक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो.