• बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मिळावा तसेच जॉब कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात येते.
  • कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्यात येते