• छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्सवात सहभाग.
  • महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्सवात सहभाग घेतला जातो.
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
  • छटपूजेचे नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
  • ओनम व पोंगल कार्यक्रमात सहभाग.
  • दुर्गा पूजा कार्यक्रमात सहभाग.
  • रथ यात्रा कार्यक्रमात सहभाग.